जालना जिल्हाब्रेकिंग बातम्यामराठावाडा

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गुजर यांची फेरनिवड

images (60)
images (60)

जालना प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा मुंबईच्या जालना जिल्हाध्यक्षपदी लोकमतचे वार्ताहर ,न्यूज जालना संपादक  दिगंबर गुजर यांची फेरनिवड राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी केली आहे.

पुणे येथील आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नूतन राज्याध्यक्ष गोविंद वाकडे , राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश उपाध्यक्ष अशोकराव देंडे, प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी , मराठवाडा विभागीय अनिल सावंत यांच्या सूचनेवरून ही निवड करण्यात आली आहे.
संघटनेच्या ध्येय धोरणाच्या आधीन राहून आपल्या कार्यक्षेत्रात संघटना मजबुत करण्याचे काम करावे असे आरोटे यांनी फेरनियुक्तीपत्रात म्हटले आहे.

या निवडीबद्दल गुजर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!