कोरोना संपेपर्यंत 1 रुपया पगार घेणार

397

Get real time updates directly on you device, subscribe now.

dr murkute newsjalna d 27-09

राज्य न्यूज नेटवर्क दि २६

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे . यामुळे आर्थिक , सामाजिक , आरोग्य अशा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. यातून बाहेर येणाऱ्यासाठी कोरोना वॉरियर्ससोबत अनेक हात समोर येत आहेत.दरम्यान एका आमदाराने देखील एक कौतूकास्पद निर्णय घेतला आहे . नादौनचे आमदार आणि माजी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुखविंद्र सिंह सूक्खू यांनी कोरोना संकट जाईपर्यंत एक रुपया पगार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे . विधानसभा अध्यक्ष विपिन सिंह परमार यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे . जोपर्यंत कोरोना मुळासकट जात नाही तोपर्यंत पगारातील केवळ 1 रुपयाच घेणार असल्याचे सुक्खू यांनी सांगितले.उरलेला पगार हा कोरोना विरोधात लढण्यासाठी खर्च केला जाणार आहे .

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new