मानवी रूपी दगडाला आकार देणारा गुरू -नयना दीदी नाशिककर..
{शिव पुराण कथेचा दुसऱ्या दिनी उसळला जनसागर}
मंठा :- भगवान शंकर लिला पुरूषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम असून अवतार कशासाठी तर जिव आणि शिव यांचे रचनाकार भगवान भोलेनाथ म्हणूनच त्यांना देवाधिदेव महादेव संबोधित केले जाते समस्त १८ पुराणांचे उत्तर म्हणजे शिव पुराण होय पुराणांचा अर्थ प्राचीन या मध्ये ब्रम्हपूराण ,पदम पुराण , विष्णू अ,
वायु पुराण ,भागवत पुराण , नारद पुराण ,मार्कड पुराण ,अग्नि पुराण, भविष्य पुराण,ब्रम्हदैवत पुराण ,
लिंग पुराण ,वराह पुराण,स्कंद पुराण, वामन पुराण,
कर्म पुराण ,मस्य पुराण,गरूड पुराण ,ब्रम्हो पुराण असुन या सर्व पुराणामध्ये शिव अंश असल्याचे ह.भ.प नयना दीदी नाशिककर म्हणाल्या या दगडाला आकार देण्याच काम गुरुच करू शकतो.गुरूच्या कृपे शिवाय काम ,आसक्ती, मोहाच्या पलिकडे म्हणजेच अंशाकडे जीवनक्रम यावेळी आयोजक प्रल्हादराव बोराडे,उदयसिंह बोराडे यांनी आरती साठी आमंत्रित केलेले यजमान यावेळी आरती अंकुश अबा बोराडे,राजेश मोरे,अजय अवचार,डॉ ए डी बोराडे,
सिताराम जी शिंदे, एन डी दवने,एकनाथ काकडे,शरद बाहेकर,अंकुशराव मोरे,मारोज राठी, वैजनाथ निर्वळ,महादेव अप्पा कापसे,रघुनाथ माने,पप्पू दायमा,राधेश्याम बियाणी, सतिष गोरे, शाम टाके,संजय चव्हाल,शिवाजी खरवणे,राहुल चव्हाण,दत्तराव साकलकर,विठ्ठलराव खरात,सुरेशराव खरात,महादेव टाके, लखोटीया सेठ,इंद्रजित सुरवसे,लिंबाजी बोराडे,अंबादास बोराडे,अंबादास बोडखे,अमोल ढवळे,वैजनाथ ढवळे,राजेश घारे