कोरोना अपडेटजालना जिल्हा

जिल्ह्यात कोरोनाचा कहर चालूच;4 कोरोनाग्रस्ताचा मृत्यू तर 419 पॉझिटिव्ह

347 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जिल्ह्यात 419 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

images (60)
images (60)

347 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज — जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 जालना दि. 18 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 347 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –305, चंदनझीरा -3, पळसखेडा -1, इंदेवाडी -2, नसडगांव -1,अंतरवाला -1, धवेडी -1,शेवली -1, वाघ्रुळ -4, दरेगांव -1, इंदेवाडी -1, पोखरी -1, कुंभेफळ -1, सोमनाथ जळगांव -1, रेवगांव -1, दुधना काळेगाव -1, भाटेपुरी -2, रेवगांव -1, वझर -1, सिंधी काळेगाव -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -2, पाटोदा -17, ढोकसाळ -1,केदारवाडी -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर -19, दैठणा -1, श्रीष्टी -1, एलबीएस कोकाटे हदगांव -4, जेएनव्ही अंबा -5, रोहिना -3, वैजोडा -1, घनसावंगी तालुक्यातील सिध्देश्वर पिंपळगांव -1,अंबड तालुक्यातील अंबड शहर -2, जामखेड -2, नालेवाडी -1, शहागड -2, बनटाकळी -2, गोंदी -1, हस्तपोखरी -1, बदनापुर तालुक्यातील शेलगांव -1, काजळा -2, पडळी -1, मेव्हणा -1, आसरखेडा -1, मान देऊळगाव -1, बावणे पांगरी -1जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -1, अकोला -1, भोकरदन तालुक्यातील मलंगवाडी -1, गोकुळ -1, चिंचोली -1, कल्याणी -1, हिसोडा -1, अडगांव -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -4, परभणी -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 263 तर अँटीजेन तपासणीद्वारे 156 असे एकुण 419 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

  जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 25834 असुन सध्या रुग्णालयात- 799 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 8283, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2807, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-173983 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 419, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-20104 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 151551 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1997, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -11696.

    14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -34, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-7306 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 12, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती - 129, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-67, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -799,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 25, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-347, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-18198, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -1483,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-217098, मृतांची संख्या-423

   जिल्ह्यात चार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!