भोकरदन तालुकामराठावाडा

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात तुफान गारपीट; पिकांचे अतोनात नुकसान

सोयगाव देवी व राजुर परिसरात वादळी वार्यासह गारपीठ,गहु आणि आंब्याचे नुकसान

    मधुकर सहाने : भोकरदन

    images (60)
    images (60)

    भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी व परिसरात दि.१९ मार्च रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान वादळी वार्यासह पाऊस आणि मोठ्या प्रमाणात गारपीठ झाला यामध्ये पिंकाचे मोठे नुकसान झाले असुन,उभी पिके आडवी झाली आहे

    भोकरदन तालुक्यातील,राजुर,तपोवन,तुपेवाडी,केदारखेडा, कुंभारी,सोयगाव देवी,गारखेडा,बरंजळा, सह अदि भागात गारपीठ व वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे गहु,ज्वारी,बाजरी,मका या पिकांसह आंब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन,हे पिके आडवी झाली आहेत,पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन,झालेल्या नुकसानिचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!