अंबड तालुका
जामखेड व विठ्ठल वाडी येथील दुष्काळी खरिप अनुदान देण्याची प्रहारची मागणी
प्रतिनिधी- विशाल भोजने
अंबड तालुक्यातील जामखेड व विठ्ठल वाडी येथील अनुदान बद्दल आज मा .तहसीलदार यांची भेट घेऊन जामखेड आणि विठ्ठलवाडी येथील 2020 मधील दुष्काळी खरीप अनुदानाचा राहिलेला दुसरा टप्पा लवकरात लवकर बँकेत जमा करावा या संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली निवेदनाची दखल घेऊन आज उद्या पैसे बँकेत वर्ग करू असे सांगितले.
निवेदन देताना प्रहार सेवक विलास काशिनाथ भोजने , पांडुरंग तार्डे आणि संदीप धुळे याची उपस्थिती होती