धक्कादायक:जालना जिल्ह्यात एकाच दिवशी 532 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
87 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
न्यूज जालना दि.31
जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 87 रुग्णास उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. तर जालना तालुक्यातील जालना शहर – 214, अंतरवाला -2, बठाण -2,चंदनझिरा -1,चितळी -5,डुकरी पिंप्री -3, घाटोळी -1, घोडेगाव -4,हिवरा रोशनगांव -1, जळगाव -2, जामवाडी -6, कारला -1, पळसखेडा -1, पारेगांववाडी -1,पिरकल्याण -2, राममुर्ती -1, रेवगाव -1, सावरगाव -3, सेवली -1, शिवनी -1, तांदुळवाडी -1, तात्यावाडी -1,उटवद -1, वखारी – 2, वझर -1, वानडगाव -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -2, मंगरुळ -2, पाटोदा -1, सासखेडा -1, सोनकरवाडी -3, वैद्य वडगाव -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर -28, आनंदवाडी -1, ब्राम्हणवाडी -2, दैठणा -1, जेएनव्ही अंबा -1, लिंगसा -8, शेवगाव -1, श्रीष्टी -1, वाळखेड -1, वाटुर -2, वाटुर फाटा -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -2, बोलेगाव -1, चापडगाव -1, ढाकेफळ -2, म. चिंचोली -1, राणी उंचेगाव -2,तिर्थपुरी -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -31,आरदखेडा -1, बेलगाव -1, भार्डी -1, घुंगर्डे हतगांव -1, जामखेडा -1, कर्जत -1, कासारवाडी -1, खंबेवाडी -1, लखमापुरी -1, लालवाडी -4, पाथरवाला -1,शहागड -4, शहापुर -5, सोनपिंपळगाव -1, वालखेडा -1, वडीकाळ्या-1, गोविंदपुर -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर – 3, अकोला -1, आसरखेडा -8, असोला -2, बावणे पांगरी -7, चनेगाव -1, चितोडा -1, धोपटेश्वर -1, डोंगरगाव -1, गेवराई -1, गोकुळवाडी -1, किन्होळा -1, कंडारी -1, म्हसला -1, मांडवा -1, निकळक -1, पाथरदेऊळगाव -1, सायगाव -2, तुपेवाडी -4, वाल्हा -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर – 9, अकोलादेव -2, अंबेगाव -1, देऊळगाव उगले -1, वाडेगव्हाण -1, हिवरा काबली -2, खापरखेडा -1, खासगाव -7,कोनाड -1, कुंभारझरी -4, माहोरा -1, निवडुंगा -1, शिपोरा -1, टेंभुर्णी -1, वरुड -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -16, आडगाव -6, आन्वा -2, बाणेगाव -1, चांदई एक्को -1, गाडेगाव -1, जवखेडा -2, कल्याणी -1, कोळेगाव -1, कोपर्डा -3, कोठा -4, कुंभारी -1, सुभानपुर -1, टाकळी-1, वालसावंगी -2, राजुर -1, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद -3, बुलडाणा-18, नांदेड -5, परभणी -3 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 441 तर अँटीजेन तपासणीद्वारे 91 असे एकुण 532 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 30042 असुन सध्या रुग्णालयात- 981 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 9127 , दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2383, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-206629 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-532, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 26401 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 177966 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1930, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -15675
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -58, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-7875 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 30, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 132 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-89, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -981,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 28, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-87 , कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-22173, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-3732,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-446515, मृतांची संख्या-496
जिल्ह्यात सात कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 132 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-
राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक -00, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक-27,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक-36,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक-2, शासकीय तंत्रनिकेतन अंबड-41, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-11 ,के.जी.बी.व्ही. घनसावंगी -14.आयटीआय कॉलेज जाफ्राबाद -1.