कोरोना अपडेटजालना जिल्हा

जालना जिल्ह्यात इतक्या जणांना झाली कोरोनाची लागण:8 कोरोनाबधितांचा मृत्यू

जिल्ह्यात 523 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जिल्ह्यात 523 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

images (60)
images (60)

 (न्यूज जालना ब्युरो) दिनांक ९ एप्रिल:-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 436 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर –288, अंतरवाला -1,भाटेपुरी -2, चंदनझिरा -5,दुधना काळेगाव -1, गोलापांगरी -5, हिवर्डी -2, इंदेवाडी -2, जामवाडी -2, कार्ता -2, खरपुडी -1, मौजपुरी -1, मोतीगव्हाण -2, नंदापुर -2, निढोणा -3, रामनगर साखर कारखाना -4, रेवगाव -1, रोहनवाडी -1, सावरगाव -2, तांदुळवाडी -2, कातेवाडी -2, उटवद -2, वडगाव -3, वरखेडा -1, वडीवाडी -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर – 2, बरबडा -4, हिवरखेडा -2, खोराड सावंगी -1, लावणी -1, नागठाणा -1, रामतीर्थ -1, शिरपुर -1, तळणी -1, ब्रम्हनाद तांडा -4, परतुर तालुक्यातील परतुर शहर –13, अकोली -5, अंबा -1, दैठणा -4, का-हाळा -3, खांडवी -2, लिंगसा -1, लोणी -2, श्रीष्टी -2, वघाडढी -1, वाटुर -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -2, कुंभार पिंपळगाव -8, अरगडे गव्हाण -1, धामणगाव -1, जांब समर्थ -2, बोलेगाव -2, गुंज -1, लिंबी -1, मच्छिंद्रनाथ चिंचोली -1, मंडाळा -1, मानेपुरी -1, तीर्थपुरी -1 अंबड तालुक्यातील  अंबड शहर – 3, भंबेरी -2, भराडी  – 1, धाकलगाव -1, हरतखेडा -1, मलार्डी -1, साडेगाव -1, वडीगोद्री -1, बदनापुरतालुक्यातील बदनापुर शहर – 2, डोंगरगाव -1, हिवरा राळा -1, कंडारी -1, केळीगव्हाण -1, म्हसला -1, तुपेवाडी -3, वाकुळणी -2, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर –2, अंबेगाव -1,बेलोरा -2, भातोडी -10, दहेगाव -2, गाढेगव्हाण -1, घाणखेडा -2, खामखेडा -1, खानापुर -1, कोनद -1, माहोरा -1, नंदखेडा -1, सावरगाव म. -2, टेंभुर्णी -4, भोकरदन  तालुक्यातील भोकरदन शहर – 25, आन्वा -1, बाभुळगाव -1, बाणेगाव -1, बरंजळा साबळे -2, भोरखेडा -1, चांदई टेपली -1, फत्तेपुर -1, हसनाबाद -1, जळगाव सपकाळ -1, जानेफळ -1, नळणी -1, पळसखेडा ठो -4, सुरंगळी -1, टाकळी -1,  इतर जिल्ह्यातील  औरंगाबाद -5, बुलढाणा  -5, नांदेड -2, वाशिम -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  396 तर अँटीजेन तपासणीद्वारे 127 असे एकुण  523 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-33396 असुन  सध्या रुग्णालयात- 1610 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 9646, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2814, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-229092  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने -278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने –523, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 31203 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 195505 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2052, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या –17965

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -48,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-8432 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 73, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 357  विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-85, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1610,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 37, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-436, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-24611, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-6032,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-541513 मृतांची संख्या-560         

                   जिल्ह्यात  आठ  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  357 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-    

  राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक -11, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी  ब्लॉक -99, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक-33, के.जी.बी.व्ही  परतुर -22, के.जी.बी.व्ही  मंठा -36,  शासकीय तंत्रनिकेतन अंबड – 90, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -10, के.जी.बी.व्ही. घनसावंगी -51, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारत क्र. 2 भोरकदन -4, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद- 1.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!