कोरोना अपडेटजालना जिल्हा

पुन्हा उसळी : जालना शहरात २५२ कोरोना पॉझिटिव्ह सह ,जिल्ह्यात आढळले इतके कोरोना बाधित रुग्ण

जालना जिल्ह्याचा एकूण पॉझिटिव्ह आकडा बत्तीस हजाराच्या उंबरठ्यावर

जालना ब्युरो दि १० एप्रिल
जालना जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव गतीने वाढत असून गेल्या सहा दिवसांत सुमारे तीन हजार रुग्ण च्या आसपास पॉझिटिव्ह आढळले आहेत. शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर ६५२ जण कोरोना बाधित आढळले आहेत
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही ३१ हजार ८५५ झाली असुन त्यातील आतापर्यत २५हजार २०८ रुग्णांना डीचार्ज देण्यात आला आहे तर शनिवारी दोन कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण ५६२ जनांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.

images (60)
images (60)

आज जिकह्यात इतके आढळले पॉझिटिव्ह
जालना तालुक्यातील जालना शहर –252, अंतरवाला -2, हिवर्डी -1, बाजी उम्रद -2, भाटेपुरी -1, बोरगाव -2, चंदनझिरा -6, दैठणा -2, डुकरी पिंप्री -1, गोला पांगरी -1, हडप सावरगांव -1, हिवर्डी -1, इंदेवाडी -3, खोडेपुरी -3, माहोरा – 1, माळशेंद्रा – 1, मौजपुरी -2, नागेवाडी -1, नंदापुर -2, निरखेडा -1, राममुर्ती -1, रेवगाव -2, रोहनवाडी -1, सामनगाव -2, सावरगांव -3, शेवली -6, टाकरवन -1, तांदुळवाडी -3, उटवद -2, वडीवाडी -1, वाघ्रुळ -1 मंठा तालुक्यातील मंठा शहर -26, अकणी -3, अंभोडा कदम-1, दहिफळ खं. -2, हेलस -2, हिवरखेडा -2, केंधळी -2, लिंबखेडा -2, लिंबेवडगाव -2, मालेगाव -2, पांगरा -2, पिंपरखेडा -1, सासखेडा -3, तळणी -1, टोकवाडी -1, वडी वाघोडी -1, वाघोडा -1 परतुर तालुक्यातील परतुर शहर – 22, अकोली -5, अंबा -1, अंगलगाव -4, दैठणा -1, देवला -1, का-हाळा -3, लावणी -1, लिंगसा -2, मापेगाव -2, धामणगाव -2, पाटोदा -2, प्रेमखेडा -1, राणी वाहेगाव -1, संकापुरी -4, शिंगोना -1, श्रीष्टी -2, सोइनजना -4, वाघाडी -1, वाटुर-5 घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर –17, अंतरवाली दाई -1, अरगडे गव्हाण -1, ढाकेफळ -2, डोंगरवाडी -1, गुरु पिंप्री -1, जांब समर्थ -1, कुंभार पिंपळगाव -5, मच्छिंद्र नाथ चिंचोली -2, मंगु जळगाव -3, मुरमा -2, मुर्ती -1, राजेगाव -3, रांजणी -1, तिर्थपुरी -6, अंबड तालुक्यातील अंबड शहर -102,शेवगळ -1, बक्षीचीवाडी -2, बरसवाडा -1, भालगाव -2,चिंचखेड -3, हस्तपोखरी -2, लालवाडी -3, शेवगळ -2, झिर्पी -2 बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर – 8, भरडखेडा -5, दुधनवाडी -2, हिवरा -2, केळीगव्हाण -1, मात्रेवाडी -1, राजेवाडी -1 जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -4, अंबेगाव -2, चिंचखेडा -2, तपोवन -3, धावेडी -1,भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर – 3, वालसावंगी -9, हसनाबाद -1, जळगाव सपकाळ -4, पिंपळगाव रेणुकाई -1, सुरंगळी -1 इतर जिल्ह्यातील बुलढाणा -4, परभणी -2 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 512 तर अँटीजेन तपासणीद्वारे 140 असे एकुण 652 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!