अंबड तालुका
माजी आमदार संतोष सांबरे यांची जामखेड प्राथमिक आरोग्यकेंद्राला भेट..
कोरॊना च्या पार्शवभूमीवर आरोग्य विभागाचा आढावा
बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाट
ता.30
अंबड येथे जामखेड
मीटिंग घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित ट्रेसिंग,टेस्टिंग व ट्रीटमेंट बाबत सविस्तर सूचना केल्या,, तसेच नागरिकांनी सुद्धा सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे तसेच तातडीने औषधउपचार करणे बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती ची आवश्यकता असल्याचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी सांगितले.
या प्रसंगी माजी आमदार संतोष सांबरे यांच्या समवेत विभागप्रमुख शिवाजी तार्डे,रशीद भाई,तुळशीराम मंडलिक,बाळासाहेब नारळे, आबासाहेब भोजने, नारायण आबा कणसे, विजय जाधव, भवानी चव्हाण, रुपेश मोहिते, सरपंच इब्राहिम कुरेशी, ग्रामसेवक कल्याणकर, भाऊसाहेब भोजने, दीपक पांढरे, अण्णासाहेब जाधव, विनोद वैद्य व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.