जालना जिल्हा

दिलासादायक : जालना जिल्ह्यात आज 243 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

 

images (60)
images (60)

851 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

जालना प्रतिनिधी

जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 851 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर

जालना तालुक्यातील जालना शहर ३४, बाजी उम्रद ०१, चंदनझिरा ०१, चितळी पुतळी ०१, बाजीउम्रद ०१, बापकळ ०१, गोलापांगरी ०१, गोंदेगांव ०१, मौजपुरी ०१, निपानी पोखरी ०१, पिरकल्‍याण ०१, सिंधीकाळेगांव ०१, उंबरी ०१, वंजार उम्रद ०१, वडगांव ०१, सामनगांव ०१, नेर ०१ मंठा तालुक्यातील मंठा शहर ०६ , आकणी ०१, अंभोरे शेलके ०१, देवठाणा ०१, ढोकसळ ०१, गडदे पागरा ०१, हेलस ०१, काथाळा खु. ०४, किरला ०५, मंगरुळ ०१, पांढुरणा ०१, पांगरी खु.०१, पांगरी गो. ०२, पेवा ०२, पोखरी ०१, तळणी ०५, तळतोंडी ०३, टोकवाडी ०१, वैद्यवडगांव ०१, वाडी ०२, वांजोळा ०१,परतुर तालुक्यातील परतुर शहर ०४ , सातोना ०१, उसमानपुर ०४ घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ०७, आरगडे गव्‍हाण ०१, भारडी ०२, खडका ०२, मडाला ०१, मंगरुळ ०१, मसेगांव ०१, रामसगांव ०१, शिंदे वडगांव ०१, सिंदखेड ०२, तीर्थपुरी ०६, भोगगांव ०७, बोलेगांव ०१, देवडी हदगांव ०१, ढाकेफळ ०२, एकलहरा ०४, घोंसी ०१,अंबड तालुक्यातील अंबड शहर ०८ , अंतरवली ०१, बनटाकळी ०१, भालगांव ०१, घु. हदगांव ११, गोंदी ०४, हसनापूर ०२, करंजळा ०१, कोथाळा ०१, पि. सावरगांव ०५, शहापूर ०१, वडीकाला ०२, वैतागवाडी ०१ बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ०३ , चिखली दाभाडी ०१, दावलवाडी ०१, घोटण ०२, राजेवाडी ०१,

जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर ०२ , डोणगांव ०३, काळेगांव ०१, बेलोरा ०१, वडाळा ०१, वरुड ०१, देवला ०१

भोकरदन तालुक्यातील भोकददन शहर ०१ भोरखेडा ०१, बोरगांव तारु ०९, चणेगांव ०१, गोशेगांव ०१, जवखेडा ०२, नवलवाडी ०१, सोयगांव देवी १३, तपोवन ०२, विझोरा ०१, वालसावंगी ०१इतर जिल्ह्यातील बीड ०१, बुलढाणा ०७, नाशिक ०१, परभणी ०१, वाशिम ०१अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 202 तर अँटीजेन तपासणीद्वारे 41 असे एकुण 243 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 57123असुन सध्या रुग्णालयात- 2569 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12195, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1366, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-313039 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 243, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 54069 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 255131 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-3507, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -41062

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 70, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-10660 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 91, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 728 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-53, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -2569,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 123, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-851, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-47576, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-5597,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1027206 मृतांची संख्या-896

जिल्ह्यात तेरा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!