महाराष्ट्र न्यूज

सिंदखेड राजा येथे ओन्ली ड्रायव्हर भाऊ सामाजीक संस्थे मार्फत खिचडी वाटप.

सिंदखेड राजा दि. 1 : ओन्ली ड्राइवर भाऊ मदद संघ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे अध्यक्ष हनुमानभाऊ माने, उपाध्यक्ष दीपक भाऊ लावरे , सचिव विजय भाऊ माने सह सचिव संदीप भाऊ राठौड़ यांचा मार्गदर्शनाखाली सिंदखेड राजा येथील कोविड सेटर 100 कार विद्या मंदिर इथे चालक बांधव, कोरोना रुग्ण व सर्व डॉक्टरांना खिचडीचे वाटप करण्यात आली.

images (60)
images (60)

कोरोना काळात चालक बंधू अहोरात्र वाहन चालवुन सेवा करीत आहेत, त्यांना भुक तहान लागत नाही तरीसुध्दा अखंड सेवा करीत राहतात.त्यांना मदतीचा हात म्हणुण ही संस्थे काम करीत आहे. भुकेल्यांची भुक भागवण्याचे काम ही संस्था करीत आहे.

यावेळी देउलगांव राजा अध्यक्ष मारुति भाऊ घोड़के सिंदखेड राजा अध्यक्ष गजानन भाऊ ससाने , सिंदखेड राजा उपाध्यक्ष गजानन भाऊ शेळके सचिव कौतिक भाऊ राऊत व तसेच जालना उपाध्यक्ष कोंडीबा भाव अनपट , जालना सचिव संतोष भाऊ घुले जालना सभासद जयकुमार भाऊ टेकाळे आदी उपस्थीत होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!