जालना जिल्हा

दिलासादायक; जालना जिल्ह्यात आज 77 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

images (60)
images (60)

230 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

                    जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

न्यूज जालना प्रतिनिधी

जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 230 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर

जालना तालुक्यातील जालना शहर -15, अंतरावाला -1, कुंभेफळ -2, पाथ्रुड उमरी -2, पिंपळगाव -1, उमरी -3, वंजार उम्रद -1, मंठा तालुक्यातील बोरकिनी -1, पांढुरणा -1, परतुर तालुक्यातील कंडारी – 1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -7, अंतरवाली दायी -3, अरगडे गव्हाण -2, भायगव्हाण -1, बोडख -1, बोरगाव -2,गुरुपिंपरी -2,अंबड तालुक्यातील अंबड शहर -4, आपेगांव -1, घुंगर्डे हदगाव -3, हसनापुर -1, रुई -1, टाका -1, बदनापुर तालुक्यातील चणेगाव -1, धोपटेश्वर -1,जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -1, गोंधनखेडा -1, पापळ -1, टेंभुर्णी -2, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -5, आडगांव -2, चांदई टेपली -1,चणेगांव -1 इतर जिल्ह्यातील बुलढाणा -4अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 60 तर अँटीजेन तपासणीद्वारे 17 असे एकुण 77 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 65287 असुन सध्या रुग्णालयात- 781 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13148, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 4691, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-446518 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-77, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60480 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 381677 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-4029, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -52159

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -36, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-11889आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 23, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 101 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-27, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -781,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 13, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-230, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-58534, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-921,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1172634 मृतांची संख्या-1025

जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!