जिल्ह्यात 29 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह,69 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज – जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
जालना दि. 10 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 69 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर
जालना तालुक्यातील जालना शहर ०८ , पिंपरखेड ०१, कुंभेफळ ०१ मंठा तालुक्यातील मंठा शहर ०२, ढोकसळ ०१, जयपूर ०१, पांढुरणा ०१, पाटोदा ०१ परतुर तालुक्यातील निरंक घनसावंगी तालुक्यातील घानेगांव ०१, कु. पिंपळगांव ०१अंबड तालुक्यातील अंबड शहर ०२, भलाडी ०१ गोंदी ०१बदनापुर तालुक्यातील चणेगांव ०१ जाफ्रबाद तालुक्यातील कचनेरा ०१, टेंभुर्णी ०१भोकरदन तालुक्यातील अन्वा ०२, कोडा ०१, उंबरखेडा ०१ इतर
जिल्ह्यातील, निरंक अशा प्रकारे आरटीपीसीआर द्वारे 23 तर अँटीजेन तपासणीद्वारे 6 असे एकुण 29 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्हआला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 65525 असुन सध्या रुग्णालयात- 479 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 132343 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 3176 , एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-467181 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-29, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60704 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 402322 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-3823, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -52748
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 34, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-12106 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 6, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 42 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-8 सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -479,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 21, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-69, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-59119, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-537,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1179031 मृतांची संख्या-1048
जिल्ह्यात चार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 42 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणेराज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक – १२, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड- ११, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ०५, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- ०२, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- १२