घनसावंगी तालुका

तिर्थक्षेत्र जांबसमर्थ येथे युवासेनाप्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती संपन्न

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील तिर्थक्षेत्र जांबसमर्थ येथे युवासेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी दिर्घायुष्यासाठी आज दि.१३ रविवार रोजी सकाळी दहा वाजता युवासेनेचे युवानेते विनायक चोथे यांच्या हस्ते येथील हनुमान मंदिरात महाआरती संपन्न झाली.

यावेळी सरपंच बप्पासाहेब तांगडे,पं.स.सदस्य सुशील तांगडे,सिनेअभिनेते राजकुमार तांगडे,मा.सरपंच राजेंद्र तांगडे,युवासेनेचे अमोल आधुडे,गोपाल तांगडे,रामराव तांगडे,शेख मुस्ताफ भाई,संभाजी तांगडे, सोपान राक्षे,विष्णू वायदळ,शाम तांगडे,नामदेव देवकर,पवन तांगडे,पांडूरंग तांगडे,प्रा.भाऊसाहेब देवकर,सुशील सदाशिव तांगडे,विष्णू घाटगे,प्रदिप तांगडे यांच्या सह आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!