कोरोना अपडेट: दुसऱ्याची दिवशीही पॉझिटिव्ह संख्या शंभरीपार
न्यूज जालना दि १५ जानेवारी
जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 23 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे
ह्या ठिकाणी आढळले आज पॉझिटिव्ह रुग्ण
जालना जिल्ह्यात जालना शहर 57 कुंबेफळ 01,दरेगाव 01 , मंठा तालुक्यातील निरंक, परतुर तालुक्यातील शहर 01 , घनसावंगी तालुक्यातील शहर 04 , बचेगाव 01 , अंबड तालुक्यातील वाडीकाला 03 , शहागड 01, शहापुर 04 , बदनापुर तालुक्यातील बदलापुर शहर 04, अकोला 02 , वाकळूणी 01, देवपिंपळगाव 01, शेलगाव 02, खडगाव 01, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर 01, टेंभुणी 01, वरूड 01, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर 07, केदारखेडा 01, चांदईठेपली 01, दगडवाडी 01 , इतर जिल्ह्यातील औरंगाबाद 01, बुलढाणा 01, कोल्हापुर 01 अशा प्रकरे आरटीपीसीआरद्वारे 87 तर अँटीजेन तपासणीद्वारे 13 असे एकुण 100 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
गेल्या दोन दिवसापासून कोरोनाचे रूग्ण सातत्याने वाढत चालल्याने हा आजार पुन्हा पाय पसरतोय की काय ? अशी शंका आता येवू लागली आहे . एरव्ही पाचच्या आतमध्ये येणारी रूग्ण संख्या आता दहा आणि त्याच्यावर येवू लागली आहे . शुक्रवारी ( दि .१५ ) चोवीस तासात तब्बल १०० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे यात