जालना जिल्हा

परदेशी जाणा-या नागरीकांसाठी कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस उपलब्ध

images (60)
images (60)

न्यूज जालना दि. 17

परदेशी जाणा-या नागरिकांसाठी कोव्हिशील्ड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी नुतन वसाहत जालना येथे सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे . सदर डोस हा कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कमीत कमी 28 दिवसांचा कालावधी झालेला असल्यानंतरच देण्यात येईल. सदरील डोस घेण्याकरीता पदरेशी नोकरीस्तव व शैक्षणिक कारणास्तव ऑलम्पिक मध्ये भाग घेण्याकरीता जाण्याकरीता इच्छुक नागरीकांनी आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना येथुन प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!