घनसावंगी तालुका

श्रीहरी मित्र मंडळ च्या वतीने तालुकाध्यक्ष किशोर शिंदे यांचा सत्कार

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव /कुलदीप पवार

येथील किशोर शिंदे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या घनसावंगी तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कुंभार पिंपळगाव येथील श्रीहरी मित्र मंडळाच्या वतीने दि.16 बुधवार रोजी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी भीमाशंकर शिंदे,सुशील खेंदाड,अंगत बोटे, गौरव सुराशे, रामकिशन सुराशे,विष्णू सुराशे, पत्रकार भागवत बोटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!