अंबड तालुका

अंबड तालुक्यातील दहीपुरी येथे शिवसेना वर्धापन दिन साजरा

images (60)
images (60)

अंबड/प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील दहीपुरी येथे शिवसेनेचे कार्यकर्ते अमोल सोनवणे यांच्या पुढाकाराने शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन दि.19 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक जनार्धन चव्हाण, जफर पटेल, पंडित पुरी, बालू भोयटे, हभप आसाराम महाराज कळंबे, सखाराम पवार, विश्वनाथ वादे, भगवान सोनवणे, डोईफोडे साहेब, विठ्ठल शेळके, जनार्दन जोशी, बाबा कळंबे, राजू कळंबे,यांच्यासह असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!