घनसावंगी तालुका
वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम : सार्वजनिक ठिकाणी कचरा पेटी दिल्या .

वृक्षारोपण करून ट्री गार्ड लावले
घनसावंगी प्रतिनिधी / नितीन राजे तौर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील नवनाथ रूरल को. क्रेडिट सोसायटी लि चे संस्थापक अध्यक्ष तथा कुंभार पिंपळगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील कंटूले यांनी वाढदिवसानिमित्त सार्वजनिक ठिकाणी कचरा व्यवस्थापणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र,कुं पि मध्ये ठिकठिकाणी डस्टबीन व 20 वृक्षारोपण करून ते व्यवस्थित राहावे यासाठी स्वखर्चाने 20 लोखंडी ट्री-गार्ड देऊन एक वेगळा पर्यावरण पूरक संदेश दिला आहे.