घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन : राज्य शासनाची खेळी मराठा व ओबीसी आरक्षणाचा बळी

ओबीसी व मराठा समाजाच्या हक्कासाठी लढा सुरूच ठेवणार : ॲड.विलासबापू खरात

images (60)
images (60)

घनसावंगी प्रतिनिधी / नितीन राजे तौर

घनसावंगी येथे मा.आ ॲड.विलासराव खरात यांच्या नेतृत्वाखाली सूतगिरणी चौफुली येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा व ओबीसीचे आरक्षण रद्द झाले आहे.मराठा व ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन भाजपा च्या वतीने करण्यात आले…!!

आघाडी सरकारच्या घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे तसेच सुप्रीम कोर्टात वेळोवेळी ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी डाटा उपलब्ध न करून दिल्यामुळे ओबीसीचे आरक्षण सुद्धा रद्द झाले आहे.या झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी भाजपा व भाजपा ओबीसी मोर्चा च्या वतीने आज मा.आ ॲड.विलासबापू खरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी युवा नेते मा.श्री विश्वजीत दादा खरात भाजपा तालुकाध्यक्ष मा.श्री शिवाजीराव बोबडे जिल्हा उपाध्यक्ष देवनाथ भाऊ जाधव पोकळे बपा.डाॅ.रमेशराव तारगे.भटके विमुकत जाती जमाती जिल्हा अध्यक्ष मा.श्री विष्णुपंत जाधव विस्तारक मा.शंकरमामा लहामगे जिल्हा उपाध्यक्ष .युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मा.श्री योगेश भैय्या देशमुख मा.श्री पांडुरंग साळवे,मा.फय्याज भाई पठाण,भरत परदेशी,रामेशवर गरड सुभाषराव देवडे,भरत उगले,बाळासाहेब बोरकर,राजाभाऊ तौर.विठ्ठलराव राठोड. पांडुरंग मामा उगले शिवाजी उगले संतोषराव पवार,शिवाजीराव पवार रघुनाथ मुकणे ,विठ्ठल देशमुख ,रघुनाथ सोसे,शेषनारायण मापारे,राम परदेशी हरिभाऊ ढेरे भगवान माळोदे,भगवान ढेरे,उत्तमराव ढेरे,पटेल भाई,शेख फिरोज, लक्ष्मणराव भिलारे,समद भाई बाबुकाका आर्दड,लक्ष्मणराव आर्दड, मारोतराव हिंगुरडे, निलेश भागवत, नंदकिशोर शिंदे,मदन गावडे,,माऊली धांडगे,शेख बाबू,गोरख देवडे,प्रल्हाद नाना ढेरे,लक्ष्मणराव पाटील ,कैलासराव काकडे, आरूण उगले डॉ. अनिकेत वरखडे विजय वरखडे रघुनाथ मुकणे रामराव वाडेकर गोरे आवलगाव. वैकंटराव आरदड. प्रभाकर देशमुख अमोल भैय्या तौर.भरत वाघमारे भैय्या ठोंबरे तसेच यावेळी मतदारसंघातील जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी जिल्हा कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!