घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगाव येथील पोलिस चौकीत रूजू झालेले सपोनि सोमनाथ नरके यांचा गोरसेनेच्या वतीने सत्कार !

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी कुलदीप पवार घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील पोलिस चौकीत नव्याने रूजू झालेले सपोनि सोमनाथ नरके यांचा गोरसेनेच्या वतीने आज दि.26 सोमवार रोजी शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी गोरसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल राठोड, अंकुश राठोड,अनिल राठोड, विकास राठोड,कैलास पवार,सतिष राठोड, गोविंद पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!