आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविणारच-संपर्कप्रमुख विनाेद घाेसाळकर
घनसावंगी प्रतिनिधी नितीन तौर
आगामी काळात हाेणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती नगरपंचायत,बाजारसमिती,सह ग्रामपंचायतीच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहन शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी आज दि.8 रविवार रोजी घनसावंगी येथे आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर खा.संजयजी जाधव,सहसंपर्कप्रमुख डॉ.हिकमतराव उढाण,आ.अंबादास दानवे,जिल्हाप्रमुख ए.जे.पाटील बाेराडे,
पंडीतराव भुतेकर,भाउसाहेब घुगे,अँड भास्करराव मगरे,हनुमान धांडे,गणेश काळे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित हाेते.
यावेळी अंबादास दानवे खा.संजय जाधव,डॉ.हिकमत उढाण,ए.जे.पाटील बाेराडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी घनसावंगी येथील नगरसेवक बापुसाहेब कथले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच पिपंरखेड बु. व गुंज येथील विशाल पटेकर,रविराज पटेकर,आकाश देहाडे,शहादेव दाभाडे,आदेश दाभाडे
राष्ट्रवादी युवक शाखा अध्यक्ष सोमनाथ जाधव,गौरव जाधव राम भोंगदळ,अशोक जाधव अनेक युवकांनी उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.
या मेळाव्यास शिवाजीराव शिवतारे,तालुकाप्रमुख उद्धव मरकड,पंकज साेळुंके,हरिभाउ पाेहेकर,जि.सदस्य अन्सिराम कंटुले खालेद कुरेशी,पंचायत समिती सदस्य रमेश बाेबडे,सुदाम मापारे,प्रेमसिंग राठाेड, नगरसेवक मुजायद भाई,अनिल सानप,अशाेक शेलारे,राम बिडे,सुनिल देशमुख,समिर शेख,ईम्रान पठाण,विष्णु काेरडे,जंयवत बागल,रजनिष कनके,रामनाथ पवार,बबन घाेगरे,बाळु गावडे, अभिमन्यु खापरे,पांडुरग उढाण,दगडु नाटकर,लाड सर, रवि शिंदे,धर्मराज आंधळे,संताेश जाधव,राज घाेगरे,गणेश काळे,सतिश काळे,गणेश जामकर,राधाकीसन ढाेकले सर्व शिवसेना युवासेना साेशलमिडीया पदाधिकारी उपस्थित होते