अंबड तालुका

माजी प्राचार्य भागवतराव कटारे यांचा सत्कार

माजी प्राचार्य भागवतराव कटारे यांचा सत्कार करताना महाविद्यालयाचे कर्मचारी

images (60)
images (60)

अंबड /प्रतिनिधी

अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.भागवतराव कटारे यांना अंबाजोगाई येथील नारायण काळदाते प्रतिष्ठानच्या वतीने स्मृती सन्मती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्याबद्दल माजी उपप्राचार्य प्रा ज्ञानेश्वर वाघुंडे यांनी डॉ.कटारे यांचा सत्कार केला.यावेळी ,प्रा.आसाराम घुगरे, प्रा.संपत पवार, प्रा.सुनील कोकणे,प्रा.कृष्णा परमेश्वर,प्रा.अनिल इंगळे, नरेंद्र वाघुंडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!