मंठा तालुका

तळणी सरपंचांच्या हस्ते सोयाबीन खरेदीचा शुभारंभ …

तळणी : येथील खाजगी सोयाबीन खरेदीदार बालासाहेब खंदारे यांच्या सोयाबीन खरेदीचा शुभारंभ तळणीचे सरपंच उध्दवराव पवार यांचे हस्ते व भाजपाचे गजानन देशमुख यांच्या उपस्थितीत रविवारी करण्यात आला. शुभारंभ प्रसंगी सोयाबीनला खरेदीचा ५ हजार रुपये क्यूटल असा दर शेतक-यांना मिळाला. यावेळी तात्याश्री ट्रेडर्सचे अमोल राऊत, कानडीचे शरद खंदारे , सकाळ बातमीदार प्रदिप तळणीकर, पुण्यनगरी पत्रकार नाना राजपूत , अंकुश राठोड व सुरेश शिंदे आदींची उपस्थिती होती.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!