घनसावंगी तालुका

रविंद्रतात्या तौर यांच्या हस्ते अरिहंत ऑटोगॅरेजचे उद्घाटन संपन्न

कुंभार पिंपळगाव: येथील अजय संघई आणि अनिल सावंत यांच्या अरिहंत ऑटोगॅरेज कुं.पिंपळगाव या फर्मचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य तथा सुर्योदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविंद्रतात्या तात्या तौर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

images (60)
images (60)

या उदघाटन सोहळ्याला शरदराव सोळंके, अंकुशराव सोळंके, मनोहरराव वागदरे,हनुमंत राव देवकर,भागवतराव सोळंके, मधुकरराव ढवळे, अशोकराव पितळे, लक्ष्मणराव सोळंके, रामराव डोळझाके लक्ष्मणराव सावंत यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक रविंद्रतात्या तौर व उपस्थित सर्व मान्यवरांनी या फर्मचे प्रमुख श्री अजय संघई व अनिल सावंत यांना व्यवसायवाढीसाठी व व्यवसायात भरभराट होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!