मंठा तालुका

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मंठाचा दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

मंठा/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा मंठाच्या वतीने आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मंठा यांनी श्री गणेश मंगल कार्यालयात सोमवार ता. 8 रोजी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

images (60)
images (60)

याप्रसंगी माजी आमदार धोंडीराम राठोड, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, भाजपाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, अंकुशराव अवचार, माऊली अर्बन पतसंस्थेचे चेअरमन तथा भाजपा तालुका अध्यक्ष सतीशराव निर्वळ, माजी सभापती अंकुशराव बोराडे, संजय छल्लाणी, शिवसेना तालुकाप्रमुख अजय अवचार, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष निळकंठ वायाळ, बाजार समितीचे उपसभापती राजेश मोरे, संचालक तथा शिवसेनेचे शहर प्रमुख प्रल्हादराव बोराडे, अॅड पंकज नाना बोराडे, गणेशराव खवणे, विठ्ठलराव काळे, माजी सभापती संतोष वरकड, तळणी ग्रामपंचायतचे सरपंच उद्धवराव पवार, मा. नगराध्यक्ष नितीन राठोड, पांडुरंग खराबे, माजी नगरसेवक बालासाहेब बोराडे, जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव बोराडे, मा. नगरसेवक प्रदीप बोराडे,पंचायत समितीचे माजी सदस्य कयूमभाई कुरेशी, प्राचार्य भारतराव खंदारे, दिगंबराव बोराडे,अंकुशराव मोरे,पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे,राजेभाऊ निर्वळ, उपप्राचार्य सदाशिव कमळकर, स्वरविहारचे विनोद सरकटे, अशोक पाईकराव, बाजार समितीचे संचालक वैजनाथ बोराडे, सचिन बोराडे, एम आय एमचे तालुकाध्यक्ष शेख एजाजुद्दीन, मोहनशेठ गोयल, मनोजशेठ कासट, मनोजशेठ राठी, संतोष शहाणे, बदलूशेठ गोयल,श्री गणेश मंगल कार्यालयाचे संचालक गणेशराव शहाणे, सुरज देशमुख, दत्तप्रसाद झंवर, अशोकराव वायाळ, सुभाषराव राठोड, आनंदराम सोमानी,महेश भांगडिया,भूषणसेठ कासट, कॉन्ट्रॅक्टर भगवानराव देशमुख,शरद पाटील, नंदकुमार साबू, प्राचार्य सचिन राठोड, लक्ष्मिकांत लखोटिया, डॉ.प्रवीण सानप,डॉ.बी. जे.काळे,डॉ. रमेश सूर्य, डॉ.डी.जी.काकडे,अॅड ज्ञानेश्वर जाधव, अॅड. राजेश खरात, डॉ.जाधव, एन.डी.दवणे, प्रा. सहदेव मोरे, नायबराव शिंदे, विजय चव्हाण, आसाराम घेणे,पवनराजे केंधळे, संजय गायकवाड,नायबराव शिंदे,संतोष विरकर,मधुकर लिंबूने,हरीभाऊ चव्हाण,आर. आर.कुलकर्णी, लक्ष्मीकांत हजारे, के.पी. इंगळे, रावसाहेब मोरे, किरण गोरे, प्रभाकर शेरे, सिताराम शिंदे, विठ्ठल सूर्यवंशी, गोविंद भरतीया, अमोल काला, शिरीष बोराडे, माऊली बोराडे, विष्णू वाघमारे, विकास सूर्यवंशी, दिलीप सोळंके,भुरा पवार,गोविंद भरतिया, सय्यद एजाजअली, अमोल कुलकर्णी,घोडके, सचिन थोरात, बाळासाहेब वाघमारे, आरुण आढे,रवी काजळे,बाबासाहेब बनसोडे,यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी परतुर येथील पत्रकार बालाजी ढोबळे, दिपक हिवाळे, घनसावंगी,अंबड पत्रकार संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय कार्याध्यक्ष पंडितराव बोराडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष दायमा, तालुका अध्यक्ष बालाजी कुलकर्णी, अनिल बा.खंदारे, महिला तालुकाध्यक्ष मंजुषा काळे, अमोल राऊत,बाब काका कुलकर्णी, डॉ. आशिष तिवारी,विजयकुमार देशमुख,मोसिन कुरेशी, रमेश देशपांडे, आसाराम शेळके, लखन जयस्वाल, मानसिंह बोराडे, प्रदीप पाटील, रघुसींग जनकवार, कैलास पवार,बाळू गायकवाड, जगदीश राठोड यांनी स्वागत केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीपाद देशपांडे, कैलास रायमुले,सुनील जोशी,निखिल शहाणे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी आकर्षक रांगोळी सौ. शोभा जोशी,सौ नम्रता जोशी यांनी काढलेल्या आकर्षक रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!