मराठावाडामहाराष्ट्र न्यूजराजकारण

अखेर इंदुरीकर महाराजांनी कोरोना लस घ्या चे केली जनजागृती

जालना – कोरोनाची लस घेण्यास नकारात्मकता दाखवणाऱ्या कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (covind 19) यांनी अखेर जालन्यातील बदनापूर तालुक्यातुन कोरोना लस घ्या, असे आवाहन त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना केले आहे.

images (60)
images (60)

जालना जिल्ह्यातून त्यांनी कोरोना लसीबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. इंदुरीकरांची हरीपाठाची एक आणि टोपेंच्या दोन कोरोना लस घ्या, कोरोना तणावमुक्त करा, असे आवाहन करत त्यांनी कोरोना जनजागृतीला सुरुवात केली. तर यावेळी त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे (helth minister) यांचे कौतुकही केले आहे.

दरम्यान इंदुरीकर महाराज दिवसांतील 4 कीर्तनाच्या माध्यमातून कोरोना लस घेण्यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!