मराठावाडा
आरोग्य विभाग परीक्षा पेपर फुटीचे धागेदोरे मराठवाड्यात
जालना-राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे विविध संवर्गातील पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील पेपर फुटीचे धागेदोरे मराठवाड्या पर्यंत पोहचले आहे.
याप्रकरणात एका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागातील चार कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे