अंबड तालुका
जामखेड येथे ग्रामपंचायतच्या दोन जागेसाठी दहा उमेदवारी अर्ज दाखल
अंबड : ग्रामपंचायतीत रिक्त झालेल्या दोन अर्ज जागांसाठी दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे . उमेदवारी भरण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती . प्रभाग चारसाठी प्रतीक तारडे , संतोष तार राष्ट्रवादीकडून तर भाजपाकडून सद्दाम शमसोद्दिन कुरेशी , कान्होजी कुंडकर , यांनी संभाजी भोजने यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे . प्रभाग सहासाठी भाजपाकडून इमराण ईब्राहिम कुरेशी , सद्दाम शमसोद्दिन कुरेशी व राष्ट्रवादीकडून फैसल रज्जाक कुरेशी , इष्तेशाम मोमिन , इरफान समद मोमिन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे . दोन्ही जागा प्रमोद तारडे व ईब्राहिम कुरेशी यांच्या निधनाने रिक्त झाल्या