घानेगाव शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महानोर, तर उपाध्यक्षपदी सुनील आव्हाड
कुंभार पिंपळगाव / एकनाथ जाधव
घनसावंगी तालुक्यातील घानेगाव येथील जिल्हा परिषद ,प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली अध्यक्ष पदी सुरेश हरीचंद्र महानोर ,तर उपाध्यक्ष सुनिल विठ्ठल आव्हाड,व सदस्य म्हणून अनिता बापूराव भोंबे, ऋतुराज विकास साबळे ,उषा सोपन साबळे ,,गीता दादाराव काळे ,ज्ञानेश्वर साबळे,सहदेव साबळे,गणेश भास्कर साबळे ,गौरी दत्तात्रय साबळे,शिवनंदा रोहिदास वाघमारे,ज्ञानेश्वर सखाराम हुलगुंडे,यांची बिनविरोध निवड करण्यात आली
यावेळी सरपंच गेनाजी वाघमारे ,ग्रामपंचायत सदस्य,अमोल साबळे, ज्ञानेश्वर लक्ष्मण हुलगुंडे,सागरबाई आव्हाड ,माजी शालेय समिती अध्यक्ष सुधाकर साबळे,मुख्यद्यापक आर.जी.माकणीकर सर,सह शिक्षक अविनाश मुळे सर, यांच्या सह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते,तशेच नूतन पदाधिकाऱ्याचे शिक्षक ,पालक ,ग्रामस्था कडून सत्कार करण्यात आला