मनोरंजन

ब्रेकिंग : लतादीदी आयसीयु मध्येच,डॉक्टर म्हणाले…

मुंबई :- सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचा आज रुग्णालयात 16 वा दिवस आहे . 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोना पॉझिटिव्ह आणि न्यूमोनियाची तक्रार आल्यानंतर त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले .

images (60)
images (60)

९२ वर्षीय लतादीदींचे वय आणि प्रकृतीची काळजी घेत त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे . यापूर्वी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसली होती , पण नुकतेच लतादीदींवर उपचार करणाऱ्या डॉ . प्रतित समदानी यांनी सांगितले की , त्यांना प्रार्थनेची नितांत गरज आहे , त्यानंतर चाहत्यांना त्यांच्या तब्येतीची चिंता लागली आहे . एएनआयने केलेल्या ट्विटनुसार , डॉ प्रतत समदानी म्हणाले , कालपासून त्यांची प्रकृती सुधारत आहे , परंतु त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!