जालना शहरातील वीज चोरी करणाऱ्यांवर महावितरणची धडक कारवाई
जालना प्रतिनिधी
जालना शहरातील शहर शाखा क्रमांक १ मधील कुच्चरवटा,नाहदी कॉलोनी,शास्त्री मोहला,शेरसावर नगर भागातील अनाधिकृत आकडे बहाद्दरनावर आज मा.अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता,अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक अभियंता श्री समाधान म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली आज कारवाई करण्यात आली
यावेळी वायरांची होळी करण्यात आली यावेळी सहायक अभियंता यांनी सर्व वीज चोरांना अधिकृत पने कनेक्शन घेण्यासाठी आवाहन केलं या कारवाई साठी श्री कैलाश वैष्णव,जगन कुलवंत,प्रवीण अंभिरे,रामेश्वर कांबळे, परशराम गोफणार,गजानन चव्हाण,मुकीद राठोड, अमोल ठाकरे,समाधान कानडजे,प्रल्हाद मेंगडे, हरिभाऊ कावळे,विठ्ठल पोघाडे, शाफिक पठाण,विशाल काकडे,बालाजी खरात,भाऊसाहेब मिसाळ,राजू गुलापेल्ली,बाबासाहेब जावळे,सतीश कांबळे,दिलीप कावळे,महेंद्र निलेवाड, किरण राऊत,संगीता नगरकर आदी कर्मचारी सहभागी होते.