देश विदेश न्यूजराजकारण

भाजपकडून राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर

images (60)
images (60)

दिल्ली l वृत्तसंस्था
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच मोठी बातमी दिल्लीतून आहे. एनडीएच्या वतीनं राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी द्रोपदी मुर्मू यांना उमेदवारी घोषीत केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडली. त्या बैठकीनंतर द्रोपदी मुर्मू यांचं राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून नाव घोषीत करण्यात आलं. द्रोपदी मुर्मू ह्या सध्या झारखंडच्या राज्यपाल असून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. विशेष म्हणजे एनडीएच्या सहकारी पक्षांनीही मुर्मू यांच्या नावावर सहमती दर्शवल्याचं नड्डा यांनी सांगितलं.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!