घनसावंगी तालुका
ग्रामविकास युवा मंचचा उपक्रम: कुंभार पिंपळगाव पुणे नवीन बसपाटी बनवून सुपूर्द
कुंभार पिंपळगाव
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे ग्राम विकास युवा मंच च्या वतीने अंबड आगाराची कुंभार पिंपळगाव – पुणे या एसटी बसला पाटी नसल्याने व प्रवाशांची गैरसोय होत असल्याने ग्रामविकास युवा मंच च्या वतीने नवीन पाटी बनवून वाहक चालक यांना सुपुर्द करण्यात आली.यावेळी सुरेश कंटूले,भागवत राऊत यांची उपस्थिती होती.