घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

कुंभार पिंपळगाव येथील सरस्वती भुवन प्रशालेत अपूर्व गणित-विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न

कुंभार पिंपळगाव /प्रतिनिधी कुलदीप पवार

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील सरस्वती भुवन प्रशालेत गुरूवार(ता.१८) रोजी अपूर्व गणित-विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न झाला.या मेळाव्याचे उदघाटन प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपमुख्याध्यापक सुभाष देठे, चंद्रशेखर पाटील, महेश बहाळकर, यांच्यासह गणित व विज्ञान विभागातील शिक्षक अमोल छबिलवाड,गणेश चव्हाण, योगेश अंभुरे,सुधाकर येवतीकर,भुषण पाटील यांची उपस्थिती होती.
या मेळाव्यात एकुण ५५ प्रयोगाची मांडणी करण्यात आली. व १०२ भित्तीपत्रके,११ सामाजिक व शैक्षणिक संदेश देणाऱ्या आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या.दरम्यान या प्रयोगाचे परीक्षण विनोद मगरे यांनी केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!