घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगाव येथील “आर्यभट्ट अबॅकस सेंटर” च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश


कुंभार पिंपळगाव: येथील ऑनलाईन राष्ट्रीय उन्हाळी स्पर्धा-2022 कुंभार पिंपळगाव येथील “आर्यभट्ट अबॅकस सेंटर” च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश …
अबॅकस च्या राज्यस्तरीय परीक्षेत आर्यभट्ट अबॅकस सेंटरच्या कुंभार पिंपळगाव( ता. घनसावंगी) येथील विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
या स्पर्धेत एकूण अकरा विद्यार्थी बसले होते.
या परिक्षते राज्यातुन श्लोक संतोष कंटुले,प शुभ्रा संभाजी कोरडे यांनी कविन अरुण राऊत याने दुसरा क्रमांक, तसेच व्यंकटेश सदाशिव वालझाडे 3 रा क्रमांक क्रमांक मिळवला.तसेच मत्स्योदरी कन्या विद्यालयाची” विद्यार्थीनी रागिणी गणेश तौर हिने राज्यातून 23 वी रँक मिळवली.”सरस्वती भुवन विद्यालय” विद्यार्थी गौरी सुनिल रत्नापुरे हिने 17 वी रँक मिळवली. गुंजन कैलास वाडकर हिने 3रा “स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल मधील स्वराज गंगाधर रेंगे ची राज्यातून 33 वी रँक तसेच अनन्या सुनिल रत्नापुरे,आदर्श किशोर घायतडक रणवीर गणेश तौर यांनी राज्यातुन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवल्या बद्दल सम्मान चिन्ह धनादेश, प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री.व्ही.एस.जवळ,श्री.बिरहारे,श्री.श्याम नाना उढाण,श्री. प्रकाश घेणे,अभय गुजर, किशोर मोरे,पुजा उगले आदि उपस्थित होते.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!