मंठा तालुका

सुगंधानगर वार्ड क्रमांक पंधरा येथील नाली बांधकाम व सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे उद्घाटन

वार्ड क्रं.१५ च्या विकासावर भर – उदयदादा बोराडे

images (60)
images (60)

मानसिग बोराडे / मंठा : प्रतिनिधी


शहरातील वार्ड क्रमांक १५ सुगंधानगर येथील सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या व नाली बांधकामाचे उद्घाटन मा.संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अंकुशराव आवचार यांच्या हस्ते करण्यात आले.
मंठा येथील सुगंधानगर वार्ड क्रमांक पंधरा मध्ये नगरपंचायत स्थानिक विकास निधीतून ११ लाख रुपये सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या नाली बांधकाम कामाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मा.सभापती प्रल्हादराव बोराडे,नगरसेवक अचित नाना बोराडे, आबासाहेब बोराडे मा. चेअरमन,विष्णू चव्हाण,प्रभाकर शेरे,जगन आवचार,दत्ता सरकटे, लक्ष्मण बोराडे,सोनाबापु काकडे,शिवसेना तालुका प्रमुख उदय दादा बोराडे,शहर प्रमुख गणेश बोराडे,गजानन कापसे,पवन खरात,तुकाराम तांगडे,निखिल बोराडे, लिंबाजी बोराडे,विनोद केंधळे,संतोष खणके,अंगद मोरे,विलास बनसोडे,धम्मा वाघमारे,उद्धव सरोदे,जनार्दन काकडे, पप्पू झोल,वेदांत खरात,ज्ञानेश्वर मोरे,सौरभ मोरे,शिवा सरकटे,प्रदिप काकडे,अंगद मुके,नितीन आवचार,अझर शेख, राधे दहातोंडे,पांडुरंग गायकवाड,रितेश खरात,राहुल बोने,कृष्णा घोडे, सह इतर कार्यकर्ते व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.


मंठा शहरातील सुगंधानगर वार्ड क्रं.१५ च्या सर्वांगीण विकासावर आमचा भर आसेल,तर वार्ड क्रं.१५ मध्ये सर्वाच्या मदतीने रस्ते,गटार,लाईट,कचरा,पाणी या सर्व समस्या सोडवुण आदर्श वार्ड निर्माण करणार..

उदय प्रल्हादराव बोराडे
तालुका प्रमुख बाळासाहेबची शिवसेना,मंठा

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!