मंठा तालुका
गजेंद्र राठोड यांची मंत्रालयीन सहाय्यक कक्ष आधिकारी पदी निवड
मंठा : मानसिंह बोराडे
तालुक्यातील खोराड सावंगी येथील सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी सुदाम राठोड यांचे चिरंजीव गजेंद्र सुदाम राठोड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मंत्रालयीन सहाय्यक कक्ष आधिकारी पदी निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडी बद्दल योगीधाम दहिफळ खंदारे येथील पपु.योगानंद बापू हस्ते सत्कार करण्यात आला
रावसु राठोड मा.समाज कल्याण निरिक्षक,जगदीश राठोड संचालक नेत्रा ग्रुप ,तसेच खोराड सावंगी येथील गावकर्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.