घनसावंगी तालुका

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अक्षय शिंदे यांची साहित्य संमेलनाच्या स्थळी भेट

घनसावंगी :-
मदंबा साहित्य नगरी स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागड रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेचे बेचाळीसावे मराठवाडा साहित्य संमेलन 2022 घनसावंगी येथील संत रामदास कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय घनसावंगी या ठिकाणी पार पडत आहे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री शिवाजीराव चोथे हे परिसरातील सर्व नागरिक समाजसेवी व्यक्ती तथा इतर प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या समवेत हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आज दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अक्षय शिंदे तथा घनसावंगी पोलीस ठाणे निरीक्षक श्री सोमनाथ नरके यांनी महाविद्यालयात प्रांगणातील साहित्य नगरीतील मुख्य सभागृह बैठक व्यवस्था सुरक्षा व्यवस्था विश्रामगृह आदी ठिकाणांची वैयक्तिक पाहणी करून योग्य त्या सूचना केल्या यावेळी श्री शिवाजी चोथे यांच्या समवेत श्री प्रभाकर मामा पवार, सतीश सोडाणि , प्राचार्य राजेंद्र परदेशी, पांढरे , पंढरीनाथ उगले आदींची उपस्थिती होती

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!