घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

शिवणगाव : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून नवनिर्वाचित सरपंच- सदस्यांचा सत्कार

विडिओ

घनसावंगी प्रतिनिधी : नितिन तौर
घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव ग्रामपंचायत,अंगणवाडी व जि प शाळेच्या कर्मचारी यांचे वतीने ग्रामपंचायत निवणुकीत नवनिर्वाचित विजयी उमेदवार सरपंच सौ शकुंतला विजय तौर ,सदस्य कैलास रंगनाथ तौर,अमोल भास्कर तौर,सरस्वती उत्तम मोरे,गीता बाळासाहेब तौर,राणी उमेश तौर,पद्माबाई दगडू तौर,अमित अशोक तौर यांचा सत्कार सोहळा पार पडला.
कार्यक्रम स्थळी निवडणूक निर्णय अधिकारी बा ना सोळंके,श्री येडले,ग्रामसेवक के बी वखरे,मुख्याध्यापक एस पी तौर,अंगणवाडी सेविका शोभा तौर,संगणक परिचालक नितीन तौर,पाणी पुरवठा सेवक गोविंद तौर,शिपाई लहू मोरे उपस्थित होते.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते विजयी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले….

images (60)
images (60)
घाणसावंगी तालुक्याचे लोकप्रिय आमदार तथा माजी अयोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सरपंच ग्रामपंचायत शिवणगाव येथील विजयी सरपंच व सदस्यांचा  भव्य सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!