घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

आ.राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त घनसावंगीत उद्या इंदुरीकर महाराज यांचे हरीकिर्तन

न्यूज जालना/प्रतिनिधी

images (60)
images (60)

माजीमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त घनसावंगी शहरातील विजयराजे देशमुख मैदानात उद्या शनिवारी (ता.१४) समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा हरीकिर्तन आयोजित करण्यात आला आहे.सायंकाळी नऊ ते अकरा या वेळेत हरीकिर्तन होणार आहे. तरी तालुक्यातील भाविकांनी आयोजित किर्तन श्रवणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!