घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
घनसावंगीत दिव्यांग बांधवाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बैठक संपन्न
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी येथील राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात सोमवारी (ता.१६) दिव्यांगाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बैठक पार पडली.यावेळी प्रलंबित प्रस्तावा संदर्भात वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत फोनद्वारे संपर्क साधून तक्रारीचे निराकरण करण्यात आले. सदरील बैठकीस अपंग सेलचे घनसावंगी तालुकाध्यक्ष मोईन कुरेशी, उपाध्यक्ष संदिप वाहुळे,मुन्ना दायमा,अंकुश जाधव,कचरू आठवे, गणेश कंटुले, किशोर बिलोरे,दिनेश आढे,बाबू चव्हाण,तय्यब पठाण,नामदेव राठोड, शेख अब्बास, शेख नासेर,यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती