मंठा तालुका
तळणी चेअरमपदी केशव महाराज सरकटे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्रल्हादराव बोराडे यांनी केले अभिनंदन
मंठा: तळणी सोसायटी च्या चेअरमन पदी केशव महाराज सरकटे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना शिवसेना नेते मा.सभापती प्रल्हादराव बोराडे,बा समितीचे मा.उपसभापती राजेश मामा मोरे,काँग्रेसचे नेते अण्णासाहेब खंदारे ,सचिव मोरे साहेब व सर्व तळणी चे सोसायटी सदस्य
कोरकाने उद्धव काशिनाथ,पाटील वासुदेव मधुकर, बायस रमेश गोकुळसिंह,राठोड प्रकाश रांगा,लाड दिलीप भगवान, शीलवत विलास लक्षमन,सरकटे संजय भाऊराव,चव्हाण सरस्वती मोतिसिंह,सरकटे गीताबाई नारायण,सदावर्ते उद्धव अर्जुन,राऊत बाळाभाऊ जनार्दन,मुर्तुडकर वासुदेव शिवाजीराव