महाराष्ट्र न्यूज

सचिन आहेर यांचा ग्रामदैवत दर्शन व लोकआशीर्वाद दौरा

येवला :

images (60)
images (60)

येवल्यातून विधानसभेची तयारी करत असणारे सचिन आहेर यांचा गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी विविध गावात ग्रामदैवत दर्शन व जन आशीर्वाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे हा दौरा त्यांच्या समर्थ काकडून आयोजित करण्यात आलेला आहे या दौऱ्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचा आव्हान त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे

दौरा

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!