कोरोना अपडेटजालना जिल्हा

धक्कादायक: जालना जिल्ह्यात 567 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

430 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 19 (न्यूज ब्युरो ) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 430 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर -292, नेर – 3, लोढेवाडी -1, शेवली -1, भाडळी -1, निढोना -1,दादावाडी-3, चंदनझिरा-8, चितर वडगाव -1, इस्लामवाडी -1, दुधना काळेगांव -1, राममुर्ती -2, इंदेवाडी- 5, माळी पिपंळगांव -1, अंतरवाला -5, चांदई-1, राजेगाव -1, देउळगाव -1, सिंधी काळेगाव -3, पळसखेडा -1,सामनगाव-1,नागेवाडी-1,जामवाडी 3,सावरगाव -2, कडवंची -2, पिरपिंपळगाव -1, रेवगाव -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -3, अंभोरा -2, गेवराई -1, पाटोदा -5, परतुर तालुक्यातील आष्टी -1, सातोना -6, खडकी -1, डेंबारी -1 . वाटुर -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -10, राजणी -2, बोडखा -1 बोरगाव -1, देवदेहडगांव -1, जांब -2,साकळगाव -1,अंबड तालुक्यातील अंबड शहर -27, राहुलवाडी -1, दुअनगांव-4, शहापुर -2, बनटाकळी -11, मसाईगाव -1, शहागड-1, पाथरवाला -1, खेडगाव -8, बोरी -1, वडील्य-2, खंडाळा -1, किनगाववाडी -1, धनगरपिंप्री -2,शेवगा-1, जामखेड -1 बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -3,शेलगाव -2, बावणे पांगरी -3, भरडखेडा -1, दावलवाडी -2, ढासला -1, धोपटेश्वर -1, गेवराई बाजार -1, काजळा -1, कंडारी -1, किन्होला-1, माळशेंद्रा -1, मांडवा -1, पडा -1, दाभाडी -1, अकोला -1 जाफ्राबाद तालुक्यातील सावरखेडा -6, अकोलादेव -3, पोखरी -1, डोणगाव -2, सावंगी -2, कुंभारीझरी -1, डावरगाव -3, ढोलखेडा -1, सोनखेडा -13, अडा -4, टेंभुर्णी -1, गोंदखेडा -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -2, आडगाव -3, अन्वा -3, फत्तेपुर -5, नळणी -3, जवखेडा -2,सोयगावदेवी -1, हिसोडा -2, जानेफळ -1, कल्याणी -3, केदारखेडा -1, रेणुकाई पिंपळगाव -3, सुरगंळी -2, ताडकळस -1, तळेगाव -5, विरेगाव -1, वालसावंगी -3, तडेगाव -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -10, परभणी -2, अमरावतील -1, अहमदनगर -1, औरंगाबाद -3 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 387 तर अँटीजेन तपासणीद्वारे 180 असे एकुण 567 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

images (60)
images (60)

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 26226 असुन सध्या रुग्णालयात- 756 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 8343 , दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2513, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-176667 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 567, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-20671 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 153497 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2167, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -12126.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -37, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-7343 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 50, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 133, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-60, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -756,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 33, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-430, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-18628, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -1618,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-224123, मृतांची संख्या-425

जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 133 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक -67,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -43, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुरन -2, के.जी.बी.व्ही. घनसावंगी -21 संस्‍थात्‍मक अलगीकरणात आहेत

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!