घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यात एकाच दिवशी 34 पॉझिटिव्ह

images (60)
images (60)

घनसावंगी प्रतिनिधी / नितिन तौर

घनसावंगी तालुक्यात एकाच दिवशी 34 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असुन आरोग्य विभागा कडून नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे
कोरोना ही महामारी दिवसेंदिवस वाढतच चालली असुन आज आलेल्या अहवालात घनसावंगी शहरात 5,कुंभार पिंपळगाव 10,मूर्ती 1,चापडगाव 3,येवला पिंपरी 1,राहेरा 1,बोलेगाव 1,लिंबी 2,राजा टाकळी 1,बोडखा 1,राजेगाव 2,खडका 1,कंडारी 1,राणी उंचगाव 2,म चिंचोली 1, आणि जांब समर्थ 1 असे एकूण 34 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहीती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे….

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!