चिंताजनक: जालना जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 864 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
572 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.
जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
न्यूज जालना दि. 13
जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 572 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –235,अंतरवाला -1, बाजीउम्रद -1, बापकळ -1, बेथल -1, भाटेपुरी -4, चंदनझिरा -5, दादावाडी -3, देवमुर्ती -1, धानोरा -2, धारकल्याण -1, घोटण -1, गोलापांगरी -1,गोंदेगाव -2, हिवरा -1, हिवर्डी -3, इंदेवाडी -1, जामवाडी -4, कचरेवाडी -6, कडवंची -3, काकडा -1, कारला -1, खरपुडी -4, खोडेपुरी -17, कोडा -1, माळी पिंपळगाव -1, मौजपुरी -1, नागेवाडी -1, नंदापुर -1, नाव्हा -1, नेर -1, नि.पोखरी -1, राममुर्ती -3, शेवली -5, टाकरवन -2, वखारी -1, वडगांव -1, वरखेडा -1 मंठा तालुक्यातील मंठा शहर –5, अंबोडा -1, दहिफळ -4, ढोकसाळ -5, माळतोंडी -4, पाटोदा -3, पोखरी -1, तळणी -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर – 41, अंबा -4, अंगलगांव -6, बाबुलतारा -1, दहिफळ भोंगाने -1, कंडारी -1, का-हाळा -10, खडकी -1,खांडवी -11, ल. पिंपरी -1, लिंगसा -4, रायपुर -3, सातोना -1, श्रीष्टी -2, सोईजना -3,वाढोना -5, वाळखेड -1, वरफळ -1, वाटुर फाटा -5, वाटुर तांडा -7, वाटुरगांव-5, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर – 17, अंतरवाली दाई -2, भेंडाळा -1, बोर रांजणी -1, खालापुरी -3, कूंभार पिंपळगाव 1, मंगु जळगाव -1, मुरमा -2, पानेवाडी -1, पारडगांव -1, राजेगाव -1, रांजणी -1, तीर्थपुरी -17
अंबड तालुक्यातील अंबड शहर – 98, अंतरवाला -9, आपेगांव -1, बी. जळगांव -5, बक्षीवाडी -4, बनगांव -1,भालगांव -3, भंबेरी -24, भराडी -5, भातखेडा -1, बोरी -1, चिंचखेड -1, चरमापुरी -1, दादेगाव -1, दहिपुरी -1, देशगव्हाण -1, धाकलगांव -1, हस्तपोखरी -3, हिवरा -1, जामखेड -2, लखमापुरी -5, लासुरा -1, लोणार भायगाव -6, पारनेर -2, पिं. शिरसगांव -8, रोहिलागड -1, रुई -1, शहापुर -2, शेवगा-1, शेवगळ -1, वडीगोद्री -4, झिर्पी -8, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर –7,बावणे पांगरी -1,भरडखेडा -1, भिलपुरी -3, चणेगांव -1, दाभाडी -1, ढासला -1, मानदेऊळगांव -1,मसला -1, सोमठाणा -1, पिंपळगांव -1, राळा -2, शेलगांव -1, तुपेवाडी -3, तडेगांव -1, वाकुळणी -1 जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर – 5, अकोला देव -1, आंबेगांव -2, आसई -1, विठोडी -21, भारज -1, ब्रम्हपुरी -2, डावरगांव -2, खानापुर -1, सावरगांव -1, टेंभुर्णी -1, वरुड -2 भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर –17,अन्वा -3, बरंजळा -1, चांदई इको -2, चणेगांव -1, धावडा -1,हसनाबाद -1, जळगाव सपकाळ -4, खडकी -1, खामखेडा -1, कोटाकोली -1, पिंप्री -2, राजुर -17, सिपोरा -1, शिरसगाव -1, टाकळी -1, तळेगाव -1, वाडी -1, वालसावंगी -2 इतर जिल्ह्यातील अहमदनगर -3, औरंगाबाद -6, बीड -1, बुलढाणा -14, नागपुर -1, अकोला -1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 594 तर अँटीजेन तपासणीद्वारे 270 असे एकुण 864 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 36102 असुन सध्या रुग्णालयात- 1878 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 9985, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2981, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-239110 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -864, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 33982 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 202429 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2367, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -20277
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -86, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-8671 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 116, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 457 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-76, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1878,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 67, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-572, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-26923, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-6476,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-602092 मृतांची संख्या-583.
जिल्ह्यात सात कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 457 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-
राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक -17,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक -69,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -63, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक-12,के.जी.बी.व्ही परतुर -25, के.जी.बी.व्ही मंठा -32, शासकीय तंत्रनिकेतन अंबड -107, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -15, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी -68, के.जी.बी.व्ही. घनसावंगी -24, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारत क्र. 2 भोरकदन -5, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद-20,