बदनापूर तालुका

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मनसेची मागणी

अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई शासनाने पंचनामे करून तात्काळ आर्थिक रोख मदत द्या नसता मनसे स्टाइल आंदोलन

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाट

images (60)
images (60)

बदनापूर ता.16 : आवकाळी पाऊस व गारपीट ने नुकसान झालेल्या पिकांची व फळबागची आणि विज पडून मरणपावलेल्या शेळ्या व देवपीपगावं येथे शेतकऱ्यांचे दोन म्हशी दगावल्या त्या शेतकऱ्याना तात्काळ मदत देणे मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले की दि १५/०४/२०२१ या दिवशी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या पिरसावंगी या गावी मनसेच्या वतीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या पिकांची व फळबागची पाहणी करण्यात जाली कादा , मोसंबी ,आबा डाळिब , सीताफळ ,चिंच , उन्हाळीबाजरी,या पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने तात्काळ पचनामे करून रोख रकमेत शेतकऱ्यांना मदत करावी आधीच कोविज्ञ -१ ९ च्या सकटात सापडलेला शेतकरी परेशान झाला आहे उपस्थित मनसे जिल्हा अध्यक्ष जालना गजानन गिते व पचंनामे करण्यासाठी आलेले शेख खालेद ( तलाठी ) ,व राठोड साहेब ( कृषि सहाय्यक बदनापूर ) ज्ञानेश्वर कातुरे ( मनसे तालुका सचिव बदनापूर ) कृष्णा कातुरे , शेख हारुण फेरोज पठाण ( शाखा अध्यक्ष ) हे उपस्थित होते सह उपस्थित नुकसान झालेले शेतकरी ( शेतकरी -अभय चेडे अमजद खान , साजेद पठाण , सपत मिसाळ , हारूण पठाण , नाना बोरुडे , जावेद पठाण , कृष्णा वेताळ रामेश्वर कातुरे , राधकीसण वेताळ , नारायण कातुरे नामदेव कातुरे , अप्पासाहेब वेताळ , सीताराम सोरमारे उद्धव चेडे , नारायण चेई , अनिल बोर्ड , नितिन कातुरे निसार शेख , अनिस पठाण , आलीम सय्यद , शेख अकबर , शिवाजी वेताळ , राधाकीसण चौधरी, शेख वजीर, शेखा गफ्फुर, उत्तम बोर्ड , रउफ शेख या शेतकन्यांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाने तत्काळ मदत दया नसता मनसे व शेतकाऱ्यासह भव्यजण आंदोलन उभारु याची सर्व जबाबदारी शासनाची राहील असा इशारा दिला आहे….

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!