कोरोना अपडेटजालना जिल्हा

धक्कादायक: जालना जिल्ह्यात एकाच दिवशी सतरा कोरोना बधितांचा मृत्यू तर ७९६ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना जिल्ह्यातील ह्या तालुक्यात आढळले सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण

न्यूज जालना ब्युरो दि २१ एप्रिल

images (60)
images (60)

जालना जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून जिल्ह्यात दररोज पॉझिटिव्ह चा आकडा हा पाचशेच्या पार करत आहे यातच जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव गतीने वाढत असून असून आता जालना जिह्यातील जालना व घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे .आता कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. गेल्या पंधरा दिवसात कोरोनाच्या बळी च्या संख्येत ही लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे .बुधवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनामुळे सतरा जणांचा मृत्यू झाला आहे तर ७९६ जण कोरोना बाधित आढळले आहेत
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही ३९ हजार ६५० झाली असुन त्यातील आतापर्यत ३१हजार ९०३ रुग्णांना डीचार्ज देण्यात आला आहे तर सोमवारी सतरा कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण ६४७ जनांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात ७१०० सक्रिय रुग्ण आहेत

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या गावाची नावे
विभागीय आयुक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 871 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर २०५, खाबेवाडी ०१, वडगाव ०२, शेवली ०१, उबरी ०२, कुभेफळ ०३, मानगाव ०२, बाजीउमरत ०१, कंधारी ०१, माहेरजावळा ०१, धावेडी ०१, डुकरी पिंपरी ०२, भालेपुरी ०१, कुसळी ०२, शेवगा ०२, बाबरपोखरी ०२, नेर ०३, टाकरवन ०१, मोजपुरी ०१, अंतरवाला ०६, वडेवाडी ०१, बावना पांगरी ०१, नेर काकडा ०१, वखारी ०८, नाव्‍हा ०१, बजगेपुन ०१, पिरकल्‍यान १५, हडपसावरगाव ०२, धारकल्‍यान ०१, देवमुर्ती ०१, पळसखेडा ०१, गिटोळी ०१, शहापुर ०१, रेवगाव ०१, खानेपुरी ०१, गोदेगाव ०१, वडनगाव ०१, वरखेडा ०१, पिरपिपळगाव ०१, खेकडेपुरी ०१, चितळी ०१, करला ०२, दरेगाव ०१, तपवन ०१, मंठा तालुक्यातील मंठा शहर ०३, वई ०१, पाटोडा ०४, तळणी ०२, दहिफळ ०२, मुरमखेडा ०१, वाघुडा ०१, हनवंतखेडा ०३, पांगरा ०१, अंभोडा कदम ०१, खेरवड ०१, वजर सरकटे ०१ परतुर तालुक्यातील परतुर शहर ०९, पडाळी ०१, पाटोडा ०१, सोपरा ०२, कोकाटे हतगाव ०१, शेवगा ०१, परतवाडी ०१, लिगसा ०२, आष्‍टी ०२, वंदी ०१, काद्री ०४, कानफेाडी ०१, दहिफळ भोंगने ०३, वाटुर फाटा ०४, ब्रम्‍हणथ तांडा ०१, बाबुलतारा ०१, वाडी ०२, सिरसगाव ०१, सावरगाव ०३ घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ४६, गुंज ०३, बोलेगाव ०१, कुंभारी पिंपळगाव १६, हतडी ०१, लिबी ०२, रामसगाव ०१, माहेर जळगाव ०१, भोरराजणी ०१, तिर्थपुरी ०६, मनीपुरी ०१, जामसमर्थ ०२, जामतांडा ०१, एम.चिनचोली ०८, बांगलवाडी ०१, राजाटाकळी ०१, सिधखेड ०६, भाडली ०१, मंगुजळगाव ०५, राजेगाव १४, बोलेगाव ०१, ढालेगाव ०१, राहेरा ०१, बोडखा ०२, बोरगाव ०४, बायगव्‍हान ०४, काकडीखंदारी ०१, जिरदगाव ०१, खाडका ०१, भागगाव ०२, खलापुरी ०४, रामसगाव ०१, मुरमा ०२, कंधारी ०२, शेवगल ०१, लासलगाव ०१, शीवनगाव ०२, कोठाळा ०१, नागोबाची वाडी ०१, उकडगाव ०१, भेडाळा ०१, धामनगाव ०१, शेवता ०१, असानपुर ०१, अंतरवाली ०१, येवला ०१,अंबड तालुक्यातील अंबड शहर ०८, पांथरी शिरसगाव ०१, वालखेडा खादी मशिन १८, चिकनगाव ०१, शिराढोण ०१, श्रीनर ०१, माथनड ०१, लालवाडी ०१, कावडगाव ०१, बानगाव ०१, पाणेगाव ०२, हस्‍तपोखरी ०२, माजलगाव ०१, द.पीमपरी ०१, मसाई तांडा ०२, हारतखेडा ०१, चांभारवाडी ०३, माथरवाडी ०१, घुंगर्डे हडगाव २१, कांलजला ०२, दहला ०१, भांबरी ०१, धयाळा ०१, अंतरवाली ०३ बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ०८, काजळा ०७, वाकुळणी नगर ०१, भिलपुरी ०१, पिरसांवगी ०१, शेलगाव ०६, धवलवाडी ०२, नानेगाव ०१, चनेगाव ०१, भरतखेडा ०२, नजिक पांगरी ०२, बाजार वाहेगाव ०२, गोकुळवाडी ०१, राजेवाडी ०१, ढोकसाळ ०१, मातरवाडी ०१, डावरगाव ०१, राला हिवरा ०२, कुसळी ०१, केळीगव्‍हान ०१, मानेदेऊळगाव ०१, सिंधीपिंपळगाव ०४, भराडखेडा ०१, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०८, जवखेडा ०३, गारखेडा ०३, हिवराबळी ०१, बारखेडी चिंचोली ०१, वरुड ०१, हरपाळा ०१, बेलोरा ०१, डोलखेडा ०१, टेभुर्णी ०१, पिपळखुटा ०१, पापळ ०१, गाडेगव्‍हान ०२, बुटखेडा ०२, सावरखेडा ०२, कोनड ०१, महोरा ०१, वडाळा ०१, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर १०, पोखरी ०१, जळगाव सपकाळ ०२, चांधई टिपली ०१, कुंमभारी ०१, वाकडी ०१, आसई ०३, खामखेड ०१, लिहा ०२, गारखेडा ०१, खापरखेडा ०१, धानोरा ०१, राजुर ०४, वाढोना ०१, विरेगाव ०२, लानगाव ०१, आन्‍वा ०८, कांरगाव ०२, जळगाव ०४, सुरगळी ०५, दगडवाडी ०१, जयदेववाडी ०२, धावडा ०२, आडगाव ०३, वालसांवगी ०९, पारध ०७, पदमावती ०४, गोसेगाव ०१, मुरतंड ०१, अवघडरासांवगी ०३, उमरखेड ०२, चनेगाव ०१, कोडा ०२, दहेगाव ०१, पिपंळगाव रेनुकाई ०१, आडगाव वाडी ०१, इतर जिल्ह्यातील औंरंगाबाद ०२, बिड ०२, बुलढाणा २१, जळगाव ०१, परभणी ०९, पुणे ०२ अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 608 तर अँटीजेन तपासणीद्वारे 188 असे एकुण 796 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!